<p>बारसू-सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावर उद्या उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार, सध्या पोलीस बळाच्या होत असलेल्या वापरावर घेणार पत्रकार परिषद, अंदाजे उद्या दोन वाजता घेणार पत्रकार परिषद , तसेच राज्यपाल यांची देखील भेट घेणार</p> Source link Spread the love