अडुळा बाजार मधील महादेव मंदिरामध्ये शिवभक्तांच्या प्रयासाने नंदीची स्थापना करण्यात आली

अडुळा बाजार मधील महादेव मंदिरामध्ये शिवभक्तांच्या प्रयासाने नंदीची स्थापना करण्यात आली श्रावण मास मध्ये शिवभक्तांच्या भक्तजनांना नंदी महाराजांची स्थापना करून महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यावेळेस हजारो भक्त उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]