हिवरखेडच्या बालकीर्तनकार कृष्णा महाराज सदाफळे यांचे पार पडले शिवपुरान सप्ताह मध्ये ,कीर्तन,

हिवरखेडच्या बालकीर्तनकार कृष्णा महाराज सदाफळे यांचे पार पडले शिवपुरान सप्ताह मध्ये ,कीर्तन,

प्रतिनिधी,
हिवरखेड येथिल श्री मोठा महादेव संस्थान मध्ये या पवित्र श्रावणमासात शिवपुरान सप्ताह आयोजित केला असून या सप्ताहचे कथन श्री ह,भ,पा कथाकार चेडे महाराज करीत आहेत तर दैनंदिन संध्याकाळचे कीर्तनकार
ह,भ,प,दीपकमहाराज घारळ, महिला बालकीर्तनकार ह,भ,प,गौरीताई मालठानकर,ह,भ,प,श्वेताताई क्षीरसागर,ह,भ,प,अशोकमहाराज आठवले,बालकीर्तनकार ह,भ,प, कृष्णामहाराज सदाफळे,ह,भ,प,प्रशांत महाराज तायडे, ह,भ,प, देविदास महाराज वानखडे, काल्याचे कीर्तन ३० जुलैच्या सकाळी १० वाजता ह,भ,प, चेडे महाराज याच्या हस्ते पार पडणार आहे,या शिवपुरान कथेचा पंचक्रोशीतील भाविक लाभ घेत आहेत, या शिवपुरान कथे करिता मोठा महादेव संस्थानचे सेवेकरी परिश्रम घेत असून महाप्रसादाचा लाभ सुद्धा भाविकांनि घ्यावा असे आव्हान संस्थानच्या वतीने करण्यात आले,

Spread the love
[democracy id="1"]