Nagpur Heavy Rain : नागपूरच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, अनेक भागात वीजपुरवठा खंडीत

<p>नागपूरच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, &nbsp;वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळल्याने अनेक भागात वीजपुरवठा झाला होता खंडीत,&nbsp; १२ तासानंतर काही भागातील वीज पुरवठा सुरळीत</p>

Source link

Spread the love
[democracy id="1"]