Category: राज्य

वन विभाग जिल्हाधिकारी अकोला जिल्हा यांना, विषय.. जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत नुकतंच उगवून आलेले कोवळे पीक, हरणी,रोही,रानडुक्कर,अनेक जंगली प्राणी शेतीत घुसून आलेलं पीक नासाडी करून उध्वस्त करत आहे नुकसान