अकोला जिल्ह्यातील जन्ममृत्यू कोतवाल बुक नक्कल ऑनलाईन साईट तीन ते चार महिन्यापासून बंद ..

अकोला जिल्ह्यातील जन्ममृत्यू कोतवाल बुक नक्कल ऑनलाईन साईट तीन ते चार महिन्यापासून बंद ..

साईट सुरू करा.. पुर्णाजी खोडके
यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे केली मागणी…

अकोला प्रतिनिधी

अकोला: अकोला जिल्ह्यातील गेल्या ३ ते ४ महिन्यापासून जिल्ह्यातील जन्म मृत्यू कोतवाल बुक नक्कल ची ऑनलाईन साईट बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी व शेतकरी बांधव नागरिकांना त्रास होत. आहे.. त्वरित कोतवाल बुक नक्कल व जन्म मृत्यू ऑनलाईन साईट तात्काळ सुरू करण्यात यावी . अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे पत्र्याच्या दारे
रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केली आहे….

सध्या जिल्ह्यात शैक्षणिक कामाकरिता विद्यार्थ्यांची कागदपत्रे काढण्यासाठी धडपड चालू असून. अशातच आता गेल्या तीन महिन्यापासून. साईट बंद. असलेल्या मुळे विद्यार्थी शेतकरी बांधव नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे….

विविध शासकीय योजनेच्या कामाकरिता जन्म मृत्यू, व कोतल बुक नक्कलची अत्यंत आवश्यकता असते. परंतु साईट बंद असल्यामुळे. त्रास सहन करावा लागत आहे.विद्यार्थी शेतकरी बांधव नागरिकांना…

जिल्ह्यातील गेल्या तीन ते चार महिन्यापासून जन्म मृत्यू व
कोतल बुक नक्कल ची ऑनलाईन साईट बंद असल्यामुळे विद्यार्थी शेतकरी बांधव त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांनी, कळल्यावर आज जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. त्वरित बंद असलेली साईट सुरू करण्यात यावी…..

पुर्णाजी खोडके
विदर्भ युवा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

Spread the love
[democracy id="1"]