चलो अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित भाजपाच्य जाहीर सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे डॉ अशोक ओळंबे

चलो अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित भाजपाच्य जाहीर सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे डॉ अशोक ओळंबे

बाळासाहेब नेरकर कडून

अकोला _भारतीय जनता
पक्षाच्या वतीने महा जनसंपर्क अभियान अंतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जगत प्रसादजी नड्डा यांची जाहीर सभा दिनांक 18 जून रोजी दुपारी 4.30 वा स्थानिक अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित केली असून या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष माआ श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा आ श्री रणधीर सावरकर यांचे प्रमूख उपस्थीत होणाऱ्या सभेला स्थानीक आमदार खासदार भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते,विविध आघाड्यांचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थीत राहणार आहेत. या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजीभाई मोदीजी यांचे नऊ वर्षातील अनेक लोक जनउपयोगी कार्य विदेशामध्ये भारताची उंचावलेली प्रतिमा, सेवा,सुशासन व गरीब कल्याण योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे या सभेमध्ये विवीध योजनांचे लाभार्थी,युवाशक्ती,मातृ शक्ती,ज्येष्ठ नागरिकांसह, शेतकरी, शेतमजुर,व्यापारी उधोजक, प्रज्ञावांत, वैध्यकिय क्षेत्रातील सर्व संघटना,विधी,शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाजनसंपर्क अभियानात सहभागी होण्याचे आव्हान भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,प्रदेश निमंत्रित सदस्य भाजपा महाराष्ट्र यांनी प्रभाग 8 येथील आयोजित बैठकीत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक सुभास पाटील म्हैसने, संचालन अभय पाठक,यांनी उपस्थितांचे आभार गजानन गोलाईत यांनी मानले कार्यक्रमाला प्रभागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Spread the love
[democracy id="1"]