ध्वजारोहण ,महाराष्ट्र गीत व महापुरुषांचे पूजन संपन्न,हिवरखेड येथील मोठ्या जि, प,महात्मा गांधी विद्यालयात १ में महाराष्ट्र दिनि ध्वजारोहण ,राष्ट्रगीत, महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन,तसेच महाराष्ट्र गीत गायन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला, या दरम्यान विद्यार्थ्यांनचा कौतुक सोहळा सुद्धा पार पडला, येथील शिक्षकांनि विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावर घडवलं म्हणुनचं विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळू शकले हे सुद्धा यावेळी समजून आले, शाळेचे प्राध्यापक मिसाळ सर व उर्दू शाळेचे कमर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षकांनी अतिशय प्रोत्साहित कामगिरी बजावली,यावेळी शाहू महाराजांच्या जीवनावर शाळेतील शिक्षिका रेड्डी मैडम यांनी संभाषण केले, तर विरघट सर यांनी सूत्रसंचालन केले, घुंगड मैडम,व खिरोडकार सर यांनी आभारप्रदर्शन केले,या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष उमेश ताळे,व उपा अ मो शफा तसेच उपस्थित पत्रकार मंडळी व मराठी, उर्दू शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)