दहिगाव रेचा येथे भव्य कावड यात्रा संपन्न

दहिगाव रेचा येथे भव्य कावड यात्रा संपन्न

उपसंपादक अंजनगाव एक्स्प्रेस महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथील युवकांनी भव्य अशी कावड यात्रा काढली असुन 100 युवक या कावड यात्रेत सहभागी झाले होते.

https://m.indiamart.com/impcat/solar-power-systems.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=0724&utm_content=91
दहिगाव रेचा येथे दरवर्षी बैल पोळ्याच्या निमित्त पूर्णा नदीचे तिर्थ आणण्याची परंपरा असुन या ही वर्षी दर्श पिठोरी अमावस्या निमित्त वर्ष भर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाच्या शिगांवर तीर्थ आणण्या साठी गावातील 100 युवकांनी 100 गळव्यात पूर्णा नदी चे तीर्थ भव्य अशी कावड मध्ये घेऊन तसेच भगवान शंकराची मूर्त व पिंड ठेऊन हर हर महादेव च्या गजरात गांधीग्राम ते दहिगाव रेचा असा जवलपास 70 किलोमिटर पायी चालत 14 तासात युवकांनी भव्य कावड यात्रा काढण्यात आली या कावड यात्रेला गावातील युवकानं सहीत नागरिकांनी ही उस्फुर्त प्रतिसाद दिला.

Spread the love
[democracy id="1"]