Breaking news Rais Shaikh : उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य आहे? ‘मशाली’साठी राबणारे मराठी मुस्लीम रईस शेख म्हणतात..
उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य आहे का? असा प्रश्न विचारला असता ठाकरेंवर आमचा १०० टक्के विश्वास आहे. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वेळ येईल, तेव्हा त्यांच्या हिंदुत्वाची ते नक्की अंमलबजावणी करतील, सर्वांना सोबत घेऊन चालतील, असा ठाम विश्वास गेला महिनाभर ‘मशाली’साठी राबणारे समाजवादी पक्षाचे मराठी मुस्लीम आमदार रईस शेख यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या मटा कॅफे या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
*🚜कृषी अवजारे व ट्रॅक्टर विषयी माहितीसाठी लिंक वर क्लिक करून आपण सविस्तर माहिती पाहू शकता हे सुविधा अंजनगाव एक्सप्रेस न्युज द्वारा देण्यात येत आहे तरी आपण ह्या लिंक ला क्लिक करून पूर्ण माहिती पहावे*https://dir.indiamart.com/impcat/john-deere-tractor.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=34&utm_term=agriculture&farming
लिंक
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)