शरद पवार यांच्यासोबत राहूनही अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही : राज ठाकरे यांचे वक्तव्य

xr:d:DAFZa2lduN0:399,j:1361913580,t:23032303

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. माझे अजित पवार यांच्याशी मतभेद आहेत, असतीलही परंतु त्यांनी जातीपातीचे राजकारण केल्याचे मी कधी पाहिले नाही, असे राज म्हणाले

.https://dir.indiamart.com/impcat/apple-i-phone.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=4&utm_term=consumerelectronics

Spread the love
[democracy id="1"]