नया अकोला येथे कबड्डी उत्सवाची सांगता. शेतकरी पुत्राचा भव्य कबड्डी स्पर्धेचा समारोह बक्षीस वितरण संपन्न.

नया अकोला येथे कबड्डी उत्सवाची सांगता.

शेतकरी पुत्राचा भव्य कबड्डी स्पर्धेचा समारोह बक्षीस वितरण संपन्न.

दीपक क्रीडा मंडळ नया अकोला चे भव्य आयोजन 54 कबड्डी संघाचा स्पर्धेत सहभाग दहा कबड्डी संघांना बक्षिसे सांघिकरित्या वितरण.

अमरावती ग्रामीण भागातील माजी कबड्डीपटूचा आयोजनाचे मार्गदर्शक प्रकाश दादा साबळे यांचे वतीने सत्कार.

परभणी, टेंबा, कामापुर, आसेगाव, पिंपळखुटा, वर्धा, चांदुर बाजार, देवरा, कोकर्डा, अशा दहा संघाना पारीतोषिक वितरित.

बक्षीस समारंभात मा.अविनाश जवंजाळ, मा.विजय लुंगे, मा. वसंतराव ठाकरे, मा.पुरुषोत्तम मानकर, मा.सतीश ठाकरे आदी मान्यवरांची उपस्थिती.

दीपक क्रीडा मंडळाचे पदाधिकारी अक्षय साबळे,सुरज चव्हाण, प्रज्वल भोरे, तेजस लुंगे, मंथन मेश्राम, श्याम तिडके, यश मेश्राम, सौरभ विघे, मयूर महल्ले, अंकुश तिडके, शेखर विघे,अजय सपाटे, प्रणव ढोबळे, प्रीतम चौरे, सागर चव्हाण, विवेक कराळे, विशाल जोंधळे, अनुराग लुंगे, श्याम बारबुद्धे, पार्थ ठाकरे, शुभम काळबांडे आदींनी स्पर्धेकरिता यशस्वी मेहनत घेतली.

Spread the love
[democracy id="1"]