हिवरखेड मध्ये पाऊस पावसामुळे थंडीचा जोर वाढला

हिवरखेड मध्ये पाऊस पावसामुळे थंडीचा जोर वाढला

प्रतिनिधी, हिवरखेड येथे दिनांक २६,११ च्या रात्री पावसाचा जोर अचानक या थंडीच्या मौसम मध्ये वाढल्याने थंडी वाढली भर दिवसा गावातील नागरिक स्वेटर, मोपलरचा साहरा घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे,पाऊस आणि थंडी यांचा ऋतू निर्माण झाल्याने सर्दी खोकल्याच्या आजारात सुद्धा वाढ होऊ शकते या पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी , तसेच पीक पाण्यावर या मौसमचा कुठे फटका तर कुठे लाभ होऊ शकते,

Spread the love
[democracy id="1"]