हिवरखेड वार्ड क्र ४ मध्ये मोठ्या घुंमंड पक्षांचे दर्शन,

हिवरखेड वार्ड क्र ४ मध्ये मोठ्या घुंमंड पक्षांचे दर्शन,

हिवरखेड येथील वार्ड क्र ४ मधील खडकी या परिसरात सकाळच्या दरम्यान तेथील रहिवाशांना अचानक मोठया घुमड पक्षाचे दर्शन झाले,ही बाब सर्वत्र पसरली तेथील माजी सरपंच मिलींद भोपळे,सामाजिक कार्यकर्ते बंडू ओरिवकर यांनी ही माहिती प्रसिद्ध पत्रकार यांना दिली पत्रकारानी ही माहिती वनविभागाला दिली वनविभागाचे अतीक हुसेन यांच्या माहितीवरून कर्मचारी मेश्रे दाखल झाले, व त्यांनी त्या घुंगडाला जीवनादान दिले, यावेळी नागरिकांनि वनविभागाचे कौतुक केले,

Spread the love
[democracy id="1"]