हिवरखेड बस्थानकांचिं परभणी येथील नियंत्रण कक्षांनी केली पाहणी,

हिवरखेड बस्थानकांचिं परभणी येथील नियंत्रण कक्षांनी केली पाहणी,

हिवरखेड येथील बस्थांक व परिसरातील स्वच्छता घाणकचरा याबाबत व बस्थानक परिसरातील ।इतर बाबाची परभणी येथील बस्थांक नियंत्रण कक्षांनी पाहणी केली ,येथील बस्थांक डेपोचें अधिकारी इंगळे मैडम याना व प्रवाशांना बस्थांकाच्या अडचणी बाबत विचारणा केली, तसेच या बस्थांकाच्या अधिकारि कर्मचारी या बाबत प्रवाशांन जवळून विचारांनी केली,तर गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी बस्थांक बाबत तर काही अडचन नाही, परंतु येथिल स्वच्छता गृह सुलभ सौचालय नेहमी स्वच्छ व सूंदर राहावे, या बस्थांकाला वाल कंपाऊंड असावे, प्रत्येक बस च्या दिवसभरात दोन ते चार फेऱ्या हव्यावेत, येथील रिकाम्या जागेला वाल कपमाउड व्हावे परिसरात वृक्षारोपण व्हावे, इतर व्यवसायिक मजुरांना येथे कँटीन करिता जागा उपलब्ध व्हावी याबाबत} सामाजिक कार्यकर्ते यांनी नियंत्रण कशाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली,
यावेळी नियंत्रण कशाचे डफळे, शिंदे, नारवीकर, हिवरखेड बस्थांकचे इंगळे मैडम सामाजिक कार्यकर्ते इंगळे सर,राठोड, खिरोडकार उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]