♦️श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे माऊलींची प्रतिमा दिली भेट विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथील बी सी ए 3 वर्ष मधल्या विद्यार्थ्यांचा आठवणीतील एक क्षण.

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे माऊलींची प्रतिमा दिली भेट

विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथील बी सी ए 3 वर्ष मधल्या विद्यार्थ्यांचा आठवणीतील एक क्षण

महेन्द्र भगत सह संपादक अंजनगाव एक्सप्रेस न्यूज

विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथील बी सी ए वर्ष 3 च्या विद्यार्थ्यांनी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे संत गजानन माउलींची प्रतिमा संस्थान ला भेट दिली असुन एक क्षण आयुष्यातील आठवणींचा माऊलींच्या प्रती असलेली श्रद्धा, भक्तीभाव व आजल्म माऊलींच्या चरणी अर्पण असुन जीवनातील आपली एक आठवण म्हणुन हा या विद्यार्थ्यांनी रूचविलेला उपक्रम असुन या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी शिवम कुंडलवाल, वैभव तिडके, रितेश जांभे, जय करमाळे, गंधित जोतउपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]