श्रीच्या स्पर्षाने पावन झालेल्या विहिरीवर पाचहजार भाविक भक्ताना कोठारी परीवाराकडून पुरण पोळीचा महाप्रसाद..
बाळासाहेब नेरकर कडुन
विदर्भमाऊली गजानन महाराजाचे पावन स्पर्शाने सजल झालेली वीहीर पोपटखेड येथे दर गूरुवारी मंदियाळी असते निसर्ग रम्य हिरव्यागार झालेल्या अशा सातपुड्याच्या पायथ्याशी धरनाच्या जवळ असलेले तिर्थक्षेञ प्रसिद्ध असुन येथे विदर्भातुन दर गूरवारी भक्तगण गजानन महाराजाच्या दर्शनासाठी वीहीरीवर आपल्या दूचाकी चारचाकी वाहनाने येत असतात येथे शेगाव सस्थान कडून भक्त निवास मंगल कार्यालय तथा भव्य मंदिर निर्मान झाले आहे अशा या पावन स्थळी अधिक मासानिमीत्त दर्शनार्थी दर्शनासाठी शेगाव सारखीच येथे गर्दी करतात दर्शनार्थी दर्शन व महाप्रसादासाठी रांगेत लागून शिस्तीने सस्थानच्या सभागृहात जेवन करतात येथे सुद्दा प्रेक्षनीय तसेच बाल गोपालाना खेळन्यासाठी झूले पाळने आसनस्थ ओटे बांधलेले तसेच तीर्थक्षेञ बांधकाम झपाट्याने होत आहे वीशेष म्हनजे आजचा महाप्रसाद अकोली जहागीर ची डाॅ राठी यांची मुलगी जी चांदुरबाजार येथे कोठारी कूंटुबाकडे दिलेली सौ कवीताताई कोठारी अनिल शामसूंदर कोठारी यांनी आज दोनशे महिला बचत गटाच्या महीलाकडुन पाचहजाराचे वर भावीकाना पुरण पोळी भात भाजी करुन तसेच भक्त मंडळीना स्वता सौ कविताताईनी पुरणपोळीचा संपेपर्यत महाप्रसाद दिला
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)