????महाराष्ट्रात येणारा काळ हा भारत राष्ट्र समितीचा 

महाराष्ट्रात येणारा काळ हा भारत राष्ट्र समितीचा

महेन्द्र भगत अंजनगाव एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सह संपादक अंजनगाव सुर्जी

https://r-q-e.com/0d4f3120ca8b07c849bf/1d5bffde88/?placementName=A

संपूर्ण देशात भारत राष्ट्र समिती पक्ष आपल्या गरीब, मजुर, शेतकरी यांचा विकासात्मक कार्य प्रणालीचे धोरण अवलंबुन विकास कशाला म्हणतात याचे प्रत्यक्ष उदाहरण तेलंगणा मध्ये दिले आहे.

भारत राष्ट्र समिती चे प्रमुख मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (के सी आर) यांनी नुकतीच अवघ्या 9 वर्षा आधी बनलेले तेलंगणा राज्य येथील शेतकरी यांचे 19 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले या ही आधी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून तेथील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे तसेच गरीब, मजुर, शेतकरी यांना विकासात्मक ध्येय धोरण अवलंबुन यांना खऱ्या अर्थाने विकासाची गरज असल्याची तेलंगणा राज्यांचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सांगितले व ते कृतीत आणणे हे ही तेवढेच गरजेचे असल्याने व हेच लोक खऱ्या अर्थाने देशाचा पायाभुत स्तंभ आहे. परंतु कित्तेक शतकाहून या पाय स्तंभाला पायाभुत अजुनही मजबुत केले नाही आणि ही शोकांतिका आहे या देशाची’ अगर रीड की हड्डी ही कमजोर करेंगे तो बाकी पुरा शरीर अपने आप गल जायगा ‘ या भाषेत विरोधकांना उत्तर दिले.

त्याच प्रमाणे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या मागणीला जोर धरत असुन बऱ्याच प्रमाणात आजी माजी नेते मंडळी भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करत आहेत. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती चे प्रमुख मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची लोकप्रियता पाहून राज्यात मागणी वाढली आहे.

Spread the love
[democracy id="1"]