“????वलगांव येथे स्वतंत्र तहसीलदार कार्यालय व पदनिर्मिती करा संस्कार जोशी यांचे राज्याचे महसूल मंत्री यांना पत्र????”

“वलगांव येथे स्वतंत्र तहसीलदार कार्यालय व पदनिर्मिती करा संस्कार जोशी यांचे राज्याचे महसूल मंत्री यांना पत्र”

आज मुंबई विधान भवन येथे राज्याचे महसूल मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन ‘वलगांव येथे स्वतंत्र तहसीलदार कार्यालय व पदनिर्मिती करण्यात यावी’ यासंदर्भात संस्कार जोशी यांनी निवेदन दिले.या वेळी त्यांच्या सोबत माझे बडनेरा मतदारसंघाचे आमदार आमदार श्री.रवि राणा उपस्थीत होते.माननीय मंत्री महोदयांनी यावर लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

Spread the love
[democracy id="1"]