हिवरखेड कार्ला मार्गावरील विदूत पोल जीवघेने,

हिवरखेड कार्ला मार्गावरील विदूत पोल जीवघेने,

हिवरखेड कार्ला मार्गावर असलेले महावितरणचे विदूत पोल व विदूत तारा ह्या जीवघेण्या झाल्या असून या मार्गावरील पोल व तारे कधीही कोसळू शकतात, या मार्गावर हजारो शेतकरी, पर प्रवासी, विद्यार्थी ये जा करतात, हा मार्ग कार्ला, वारी पिपरखेड अशा मार्गाना जोडला जातो,त्यामुळे या मार्गावर जास्त रहदारी आहे, हे पॉल कोसळल्याने मोठी हानि होऊ शकते असा अंदाज दर्शवला जात आहे, संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मार्गावरील पोल दुरुस्त करून नवीन खांब लावावे अशी मागणी या भागातील शेतकरी, विद्यार्थी, प्रवाशी करीत आहेत

Spread the love
[democracy id="1"]