हिवरखेड वार्ड क्र २ मधील नाली, व भिंत कोसळल्याची समस्या,
प्रतिनिधी,
हिवरखेड वार्ड क्र २ जुने इंदिरा नगर, नवीन, स्व भाऊदेवराव गिर्हे नगर मधील श्री दुर्गा माता मंदिर, ते मंदिर गल्लीतील नाली नादुरुस्त असल्यामुळे ,
व मंदिरात परिसरातील रहिवासी हिंदू मुस्लीम हे एकतेचे स्वरूप असून या भागात ग्रामपंचायतचे विकास कामे करण्यासाठी नेहमी दुर्लक्ष का,?
फक्त सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्याच घराजवळील गल्लीचा विकास इतर गल्लीत काय माणसे राहत नाहीत?
असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रशन,
ग्रामपंचायत सदस्य,
वसीम बेग मिरझा,
व पत्रकार प्रशांत भोपळे यांनी मांडले,
या वार्डातील रहिवाशांनच्या भिती सुद्धा अतिसूष्टी पावसामुळे कोसळल्या,
तर मंदिर परिसरात मोठा पेव्ह पडला,
विहीर बुजून कित्येक वर्ष झाल्यानंतर पुन्हा वीर खसली, मोठा गड्डा पडला,
हा खड्डा तेथील रहिवाशांन करिता हानिकारक आहे, असे या दोन सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे, तरीही संबधित वरिष्ठ विभागाने या विषया बाबत समस्या तात्काळ सोडाव्या अशी मागणी हे दोन निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत,