अकोटात किरीट सोमय्या व नितेश राणे यांच्या विरोधात निदर्शने
संजय गवळी आकोट तालुका प्रतिनीधी
भाजप नेते किरीट सोमय्या व भाजप आमदार नितेश राणे यांच्या निषेधार्थ अकोट शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या वतीने शिवसेना नेते खा.अरविंदजी सावंत, शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,माजी आमदार संजय गावंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तशेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रा.माया म्हैसने, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे,विधानसभा संघटक विक्रम जायले,युवासेना उपजिल्हाप्रमुख मनीष कराळे,शिवसेना तालुकाप्रमुख ब्रम्हा पांडे,पंचायत समिती सभापती सौ.हरिदनी वाघोडे,शिवसेना शहरप्रमुख ऍड.मनोज खंडारे,शहरप्रमुख अमोल पालेकर,युवासेना जिल्हासमन्वयक कार्तिक गावंडे,महिला आघाडी उपजिल्हासंघटिका उषा गिरणाळे यांच्या नेतृत्वात भाजप नेते किरीट सोमय्या याचा जो अश्लील व्हिडीओ पूर्ण देशभर व्हायरल झाला व त्याने अनेक महिलांचे शोषण करून त्यांच्यावर जे अमानुष अत्याचार केले तशेच वेळोवेळी त्याच्या समर्थनार्थ नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन स्वतःच तोंड काळ करण्याच्या प्रयत्नात आहे त्याच्या निषेधार्थ अकोट शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात किरीट सोमय्या व नितेश राणे याच्या विरोधात निदर्शने करून त्याच्या फोटोला चपला मारण्यात आल्या व त्याचा निषेध करून संबंधित प्रशासनाने त्याची निःपक्षपाती चौकशी केली पाहिजे व त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी उपस्थिती पदाधिकाऱ्यांनी मागणी केली यावेळी प्रामुख्याने जि. प.सदस्य राजू मोरे,शिवसेना तालुका संघटक रोशन पर्वतकार,युवासेना तालुकाप्रमुख राहुल पाचडे,आदिवासी तालुकाप्रमुख सुभाष सुरत्ने,शहर संघटक कमल वर्मा ,युवासेना शहरप्रमुख प्रणव चोरे,महिला आघाडी तालुका संघटिका हर्षदा जायले, विलास ठाकरे,उमेश आवारे, प्रशांत येउल, गोपाल कावरे, सोपान साबळे,प्रथमेश बोराडे,अंकुश बोचे,सागर कराळे,रमेश सोनवणे,अभिषेक डिक्कर,प्रफुल बोरकुटे,बंडू बोरोकार,सुनील नागोलकर, वासुदेव गावंडे,सचिन सोनोने,आरती धुरदेव,राणी इंगळे, अतुल चौधरी,विजय रामेकर,संकेत चौधरी,अजय काळे,राजू येरोकर,संकीत गुप्ता,ओम वाघोडे,राहुल नारे,शाम पाथ्रीकर,नयन मालवीय,शिवराज इंगळे, गौरव सोनोने,राहुल वाकोडे,शुभम जमोदकर,गौरव गुजर,शाम सपकाळ,सिद्धांत वानखडे,सोहेल वानखडे यांच्यासह अकोट तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)