मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व रहिवाशांना शासनानि मदत घोषित करा,
शिवसेना शिंदे गट हिवरखेड,
यांनी हिवरखेड भाग १ व भाग २, चे तलाठी श्रीमती मावळे मैडम व श्री तेलंगोटे यांच्या मार्फत तहसीलदार साहेब तेल्हारा यांना निवेदन देऊन
नुकसान धारकांना मदत व्हावी अशी मागणी केली,
यावेळी उपस्थित शिंदे गटाचे,
शहर अध्यक्ष संदिपदादा बोडखे,
उपतालुकाप्रमुख ,प्रमोद निळे,
शिवसैनिक
पुरुषत्म रेखाते, उमेश पंचबुद्धे,
रामा ताळे,
शेतकरी विनोद कांनतोळे, गजानन कराळे, दिलीप डांगे, संतोष बाजोड, पुरुषतम दामधर, आधी उपस्थित होते,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)