माजी जि.प सदस्य मा.प्रकाशदादा साबळे यांचा सदर विद्यार्थ्यास मदतीचा हात.

Helping hand..

अडगाव खाडे येथील शेतकरी श्री. दिनेश रुचके यांचा मुलगा चि.सोहम रूचके ह्यास २ चाकी सायकल प्रदान.

माजी जि.प सदस्य मा.प्रकाशदादा साबळे यांचा सदर विद्यार्थ्यास मदतीचा हात.

११ जुलै २०२३ रोजी प्रकाश साबळे यांनी चि.सोहम रूचके या विद्यार्थ्यास त्याची शाळेत जाणारी पायपीट थांबवी व श्रम वाचावे यासाठी त्याच सायकल प्रदान केली.

Spread the love
[democracy id="1"]