*राज्यात 21 जुलै शुक्रवार, शनी रविवार तिन दिवस जोरदार पावसाचा अंदाज ? .* – पंजाब डख

*राज्यात 21 जुलै शुक्रवार, शनी रविवार तिन दिवस जोरदार पावसाचा अंदाज ? .* – पंजाब डख

???? *30 जुलै पर्यंत भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाणी होइल .*

???? *माहितीस्तव- राज्यात 21,22,23, जुलै 2023 पंर्यत मुबंई , उत्तर- महाराष्ट्र , पूर्वविदर्भ मराठवाडा प.महाराष्ट्र कोकनपट्टी मध्यमहाराष्ट्र पावसाला सुरूवात होइल . तो पाउस सर्वदूर नसेल . पण*
ज्या भागात अद्यापही पाउस पडला नाही त्या भागात चागंला पाउस पडेल .
पण विजेच्या कडकडाट सह पाउस येणार आहे. विजेपासून काळजी घ्यावी .

???? *30 जुलै पर्यंत राज्यात चागल्या स्वरूपाचा पाउस राहणार आहे.*

???? *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*

*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*
*दि 20/ 07/2023*

Spread the love
[democracy id="1"]