महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
यांची आज शासकीय विश्रामगृह अमरावती येथे काँग्रेस नेते तसेच पदाधिकारी यांच्यासमवेत भेट घेऊन स्वागत व चर्चा केली.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार यशोमतीताई ठाकूर,माजी मंत्री सुनीलभाऊ देशमुख,माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप,आमदार बळवंतरावजी वानखडे,बाळासाहेब हिंगणीकर,बबलूभाऊ शेखावत,विलासभाऊ इंगोले,हरिभाऊ मोहोड,सतीशराव हाडोळे,शिवाजीराव बंड,दयारामजी काळे,प्रकाशराव काळबांडे,संजयभाऊ वानखडे व इतर काँग्रेसचे नेते,पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.