जिल्हास्तरीय युवा महोत्सवात श्री शिवाजी महाविद्यालयाला द्वितीय पारितोषिक

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात श्री शिवाजी महाविद्यालयाला द्वितीय पारितोषिक
सतीश अस्वार याने पटकाविले तृतीय पारितोषिक

बाळासाहेब नेरकर कडून

युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकारअंतर्गत नेहरू युवा केंद्र अकोला आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2023 श्री शिवाजी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी सतीश विठ्ठल अस्वार यांनी कविता लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले अखंड भारत या विषयावर त्यांनी कविता लेखन करून आपली कविता सादर केली तज्ञ परीक्षकाद्वारे त्यांचे परीक्षण करून त्याला द्वितीय क्रमांक प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी महेश सिंग शेखावत वाणिज्य विद्या शाखेचे प्रमुख डॉ.संजय तिडके ,अर्थशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. प्राजक्ता पोहरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
सतीश अस्वार याचे अभिनंदन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन भुतेकर,महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली ठाकरे विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले यांनी केले

Spread the love
[democracy id="1"]