कृषी विभाग कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम आयोजित

कृषी विभाग कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम आयोजित

जमिनेचे आरोगय पत्रिकेनुसार खताचा वापर बद्दल ऐरडगाव येथे सभा आयोजित केली होती यावेळी सरपंच श्री राहुल वानखडे यांच्या प्रमुख उपस्थिती मार्गदशान् श्री मा मंडळ कुर्षी अधिकारी श्री सचिन राठोडं साहेब यांनी पोष्टीक अन्न बद्दल सविस्तर माहिती दिली बीज प्रकीया शिवाय पेर् नी करू नये या विषयी कु प मनोज कुमावत साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी मिनी कि ट वाटप सरपंच यम्च्या हस्ते करण्यात आले वासुदेव भोई यांनी मिनी किट वाटप केल्या यावेळी गावातील सर्व शेतकरी उपस्तित होते

Spread the love
[democracy id="1"]