पीएम कीसान योजना ई केवायसी करन्यासाठी कृषी अधीकारी शेतकर्याचे दारात कार्यक्रम सपन्न.
शासन आपल्या दारी.
बाळासाहेब नेरकर कडून
या सप्ताह निमीत्त पि ऐम किसान योजना अतर्गंत शेतकर्याची ईकेवायसी साठी कृषी विभागाकडुन हिवरखेड येथे दिवानझरी चिचारी झरी हिवरखेड ऊबंरशेवडी मोहपानी या शेतकर्याचे विवीध सांझ्यामधे असलेले शेतीचे शेतकर्याना पि एम कीसान योजनेचा चौदावा हप्ता भेटन्यासाठी सूलभ व्हावा म्हनून ज्या शेतकर्याचे बॅंकेशी आधारकार्ड जोडलेले व ईकेवायसी साठी अधूरी आहे अशा शेतकर्याचे घरोघरी फोनवर संपर्क साधुन कृषी विभागाचे मंडळ कृषि अधिकारी गौरव राऊत, कृषी सहाय्यक सौ सरदार मॅडम, कृषी सहा ईंगळे कृषी स सारभूकन साहेब कृषी सहा.राजनकर, कृषी सहा. पेठे साहेब हे ग्रामपंचायत हिवरखेड येथील सभागृहात दिवसभर थांबुन शेतकर्याशी संपर्क साधत त्यांचे ईकेवायसी करुन घेतले यावेळी भाजपानेते रमेश दूंतोंडे पञकार अर्जूण खिरडकार ज्ञानदेव गांवडे पञकार बाळासाहेब नेरकर,शिवसैनीक अर्जूण निळे, इत्यादी यावेळी हजर होते
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)