मोदींजींचा नऊ वर्षाचा विकास जे.पी. नड्डा यांचे 18/6 च्या सभेतुन ऐकन्यासाठी क्रिकेट क्लब मैदानावर हजेरी लावावी

मोदींजींचा नऊ वर्षाचा विकास जे.पी. नड्डा यांचे 18/6 च्या सभेतुन ऐकन्यासाठी क्रिकेट क्लब मैदानावर हजेरी लावावी

आमदार प्रकाश भारसाकळे यांचेअकोट मतदार संघातील जनतेला आव्हाहन

, 18 जून च्या सभेला
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे पी नड्डा राजराजेश्वर नगरीमध्ये येणार आहेत भाजपा चे व महाराष्ट्र विकास संदर्भात सर्वांना न्याय देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा क्रिकेट क्लब येथे 18/6 ला दूपारी 4::30होणार असून प्रदेष सरचीटनिस लोकनेते आमदार रणधीर सावरकर यांचे आव्हाहनाला साद घालत अकोटचे विकासमहर्षी आमदार प्रकाश भारसाकळे यांचे अध्यक्षतेखाली तेल्हारा भागवत मंगल कार्यालयात पक्ष कार्यकर्त्याची सभा पार पडली यावेळी आमदार भारसाकळे यांनी मतदार संघातुन मोदीजींचा नऊवर्षाचा केलेल्या कामाची माहिती मतदारापर्यत पोहचवीन्याची जबाबदारी राष्टीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे कडून कार्यकर्त्याना ऐकन्याची व जनताजनार्दनापर्यंत कशी पोहचावी असे विचार ऐकन्यासाठी जास्तीत जास्त सख्येंने मतदार संघातिल कार्यकर्त्यानी ऊपस्थीत राहावे असे आव्हाहन केले सोबतच राजू रावनकर ऊमेश पवार केशव ताथोड रमेश दुंतोडे यांनी सुद्दा तालूक्यातुन जास्तीत जास्त सख्येंने होनार्‍या सभेसाठी नियोजन जबाबदारी स्विकारुन कार्यकर्त्यानी ऊपस्थीत राहावे असे शक्ती केद्रप्रमूख बूथ प्रमूख कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना सांगीतले यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आले असून भारतीय जनता युवा मोर्चा महिला आघाडी अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती अल्पसंख्याक आघाडी शेतकरी आघाडी व्यापारी आघाडी , दिव्यांग आघाडी बाळासाहेब नेरकर अनिल पोहने, उमेश पवार महेंद्र गोयंका कीशोर भागवत ओम सुइवाल,ता अध्यक्ष गजानन उबरकार जी.प सदस्य सौ सुलभा दुंतौडे कीरण सेदानी महेद्र भोपळे प्रवीण येऊल शालिग्राम फोकमारे अजय मोंडोकार रवी गाडोदिया, ,अनिल पोहने राजु कुकडे राजू बूरघाटे, विजय देशमूख मोहसिनभाई रोहित कराळे मंगेश दुंतोडे, किरण अवताडे मोनिकाताई वाघ जयश्री फुडकर शेकडो कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून अकोल्या त ही सभा मोठ्या प्रमाणात करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते व मित्रपक्ष कार्यकर्ते कामाला लागले आहेत असे प्रसीद्धी प्रमूख रवी शर्मा यांनी प्रसिद्धीला दिले

Spread the love
[democracy id="1"]