मा उपवीभागीय अधिकारी यांना शिवसेनेचे आळंदी येथे झालेले लाठी हल्ला निषेधाचे दिले निवेदन
आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान होत असतांना वारकऱ्यांवर पोलीस प्रशासनाने जो लाठीचार्ज केला व राज्याच्या उज्वल परंपरेला काळीमा,गालबोट लागले याचा आकोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध
संजय गवळी आकोट तालुका प्रतिनीधी
आळंदी येथे जो वारकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला त्याचा निषेध म्हणुन आकोट शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधीकारी श्री बळवंत अरखराव यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात आजपर्यंत असा प्रकार राज्यात घडला नाहि एकीकडे हिन्दुत्वाच्या गप्पा मारुन खर हिन्दुत्व आव आणायचे दुसरीकडे हिंदूंवर अन्याय करायचे हे दुटप्पी धोरण मिंदे सरकार करत आहे राज्यात वारकरी सप्रादयाचे मोठे स्थान आहे आज वारकरी बाधंव समाज प्रबोधनाचे कार्य करुन जनजागृती करतात अश्या वारकरी बांधावावर या खोके सरकाने लाठीचार्ज करुन आपली लायकी दाखवली या हल्यास जे जबाबदार असतील त्याच्यावर कडक कारवाई करुन मुख्यमंञी व उपमुख्यमंञी तथा गृहमंञी यांनी तात्काळ राजीनामा घावा अशी मागणी व सबंधीत दोषी अधीकारी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तिव्र आदोलन करण्यात येईल या वेळी निवेदन व निर्दशने करण्यात आली यावेळी निवेदन देतांना शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे,दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हाप्रमूख, मायाताई म्हैसने शिवसेना महीला आघाडी जिल्हा प्रमुख,शाम गावंडे जिल्हा समनवयक,हरिदिनीताई वाघाडे सभापती पं स आकोट ,ब्रम्हा पांडे तालुका प्रमुख ,विक्रम जायले विसभासंघटक,मनिष कराळे शिवसेना गटनेते,शहर प्रमुख ऍड मनोज खंडारे,अमोल पालेकर शहर प्रमुख,शहर संघटक कमल वर्मा,विजय ढेपे,जी प सदस्य जगन निचळ,पं स सदस्य,सुरज गणभोज उषाताई गीरनाळे म,आ, हर्षदाताई जायले म,आ, सुषमा कुकडे,गणेश डावर,प्रथमेश बोरोडे गोपाल कावरे,सुभास सुरत्ने, धीरज गीते,राहुल रघुवंशी,अशोक वाघोडे,उमेश आवारे,शैलेस ईगोले,विठ्ठल चौधरी,रमेश गीरी,योगेश बरेठीया, सुभाष महल्ले,शिवसेना आजी माजी पदाधीकारी यांची उपस्थीती होती.