दर्यापूर तालुका शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली

दर्यापूर तालुका शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून. मतपत्रिका जमा करण्याचे काम सुरू आहे तर काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल
➖➖➖➖➖➖➖➖

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

➖➖➖➖➖➖➖➖

Spread the love
[democracy id="1"]