पंजाब डंख शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आजपासूनचा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी.

पंजाब डंख शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आजपासूनचा नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी.

सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे पुढील दोन दिवसात सर्वांनी आपल्या शेतीची कामे करून घ्यावीत . 8 जुन पासुन ते 12 जुन पर्यंत राज्यात मान्सूनचा पाऊस पडणार आहे. म्हणुन हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो 20 जून पर्यंत हा मान्सूनचा पाऊस सगळीकडे पसरलेला दिसेल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पेरणी करताना दिसतील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जसा 2022 मध्ये पाऊस पडला तसाच पाऊस 2023 मध्ये पण पडणार आहे. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.राज्यात 8 जून ते 12 जून पर्यंत हे चार दिवस राज्यात वीजांच्या कडकडाटसह पाउस पडणार आहे. त्याच्यानंतर 14 जून ते 19 जून या दरम्यान पण महाराष्ट्र मध्ये खूप पाऊस पडणार आहे. म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.

Spread the love
[democracy id="1"]