Maharashtra SSC Result 2023 Live:
काही तासांतच दहावीचा निकाल लागणार दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.
काही तासतच दहावीचा निकाल लागणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.inhttp://mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)