कृषी विभाग आपल्या दारी मोजे पिपंळखुटा येथे सोयाबीन उगवन क्षमाता तपासणी

कृषी विभाग आपल्या दारी मोजे पिपंळखुटा येथे सोयाबीन उगवन क्षमाता तपासणी

करूनच पेरणी करावी तसेंच बिजपर्किया करावी सरी वरबा पद्धतीने पेरणी पट्टा पेर तशेच बी बी एफ ने पेरणी करावी तसेच महा डी बी टी अतर्गत अर्ज करण्याचे सांगितले तसेच जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खाताचा वापर विद्रवे खाताचा वापर हवामान आधारित पिक पद्धती तसेंच मुख्यमंत्री श्वात वैतिक शेततळे तसेच इतर सर्व योजनाची माहिती देण्यात आली यावेळी मार्गदर्शन मंडळ कुर्षी अधिकारी मा सचिन राठोड सर तसेच वासुदेव भोई यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी संपूर्ण गावातील शेतकरी हजर होते.

Spread the love
[democracy id="1"]