पंजाब डंख हवामान अंदाज १ जुनच्या दरम्यान वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस पडणार

आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जूनच्या दरम्यान राज्यात अवकाळी मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे

.सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो विजेच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपआपल्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि स्वतःची काळजी घ्या आणि महत्त्वाचे म्हणजे झाडाखाली उभा राहू नका.आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मान्सूनचा आगमन यावर्षी म्हणजे जवळजवळ केरळमध्ये 4 जून पर्यंत आगमन होईल. त्याच्यानंतर 8 जून आणि 9 जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे.म्हणजे 8 जून पासून पाऊस सुरू झाल्याच्या नंतर 22 जून पर्यंत सर्व महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल आणि 29 जून आणि 30 जूनला सर्वांच्या पेरण्या आटपतील. त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर त्यांच्या पेरण्या दहा जुलै ते 15 जुलै पर्यंत होतील. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.

Spread the love
[democracy id="1"]