बारावी ऊत्तीर्ण झालेल्या विध्यार्थाचे जिल्हा भाजपा कडून अंभिनंदन नापास वीध्यार्थानी निराश न होता सराव करुन यश संपादन करावे आमदार सावरकर

बारावी ऊत्तीर्ण झालेल्या विध्यार्थाचे जिल्हा भाजपा कडून अंभिनंदन नापास वीध्यार्थानी निराश न होता सराव करुन यश संपादन करावे आमदार सावरकर

बाळासाहेब नेरकर कडुन

महाराष्ट्र बोर्डच्या परीक्षेमध्ये बारावी मध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी व मुलींनी मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करून 91.25% निकाल लागला असून अमरावती विद्यापीठ बोर्ड मध्ये मुलींनी मिळालेले यश तसेच पास झालेले सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा सराव करून यश संपादन करावे अशी शुभेच्छा भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुली पास झाले आहे व सर्व क्षेत्रांमध्ये मातृशक्ती पुढे आहे हे शिक्षणावरून सिद्ध होत आहे निकालामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक करून त्यांनी आई-वडिलांची सेवा राष्ट्रभक्तीपरिवार आपला परिसराच्या विकासामध्ये शिक्षणाचा लाभ पोहोचून देण्यासाठी कार्यरत व्हावे अशी सदिच्छा आमदार सावरकर यांनी व्यक्त करून बारावी ही परीक्षा जीवनाला टर्न असल्यामुळे ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा असेल त्यांनी त्यामध्ये प्राविण्य प्राप्त करून अकोल्या जिल्ह्याचे नाव रोशन करावे आपल्या परिवाराचं नाव राष्ट्राचं नाव परिसराचं विकास करण्यामध्ये योगदान यामध्ये देण्यासाठी पुढाकार घ्यावा शिक्षणाचा लाभ आपल्या परिसराच्या विकासासाठी कार्यरत व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल कृष्णा तिडके बाळासाहेब नेरकर केशव ताथोड रमेश दूंतोडे राजेश नागमते यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व शाळा संचालकांचे शिक्षकांची महाविद्यालयातील पाल्यांचे त्यांनी कौतुक केले आहे जिल्ह्यातील शंभर टक्के यश प्राप्त करणाऱ्या शाळा शिक्षक संचालक मंडळ यांना यांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले.

Spread the love
[democracy id="1"]