युवा शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष सोमेश ठाकरे व मित्र मंडळ

युवा शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष सोमेश ठाकरे व मित्र मंडळ

यांचा वतीने डॉ राजेंद्र ठाकरे ,फॉरेस्ट अधिकारी मुरलीधर ठाकरे ,आ,टी,आय संघटनेचे दादा गावंडे ग्रामपंचायत सदश शैलेश ठाकरे, पत्रकार सुबोध मोहोड यांचा हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येतील नव नियुक्त सभापती राजेंद्र भाऊ गोरले उपसभापती अमोल दादा चीमोटे. व संचालक मंडळ अमोल दादा बोरेकर ,प्रशांत दादा ठाकरे , पोपट घोडेराव, यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा शेतकरी हितावर चर्चा करण्यात आल्या तेंव्हा , अजय हरणे,सुनील चिकटे ,सचिन ठाकरे,कुणाल झोड,मनिष धोंडे,गौरव पाटील,सूरज भाऊ ,निखिल दुर्तकर ,चेतन गावंडे, अविनाश त्रिवेदी उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]