नारायणी शिकवणी वर्गाची यशाची परंपरा कायम देवश्री धांडे 96% गुण घेत नारायणी मधून प्रथम क्रमांकावर

 

नारायणी शिकवणी वर्गाची यशाची परंपरा कायम देवश्री धांडे 96% गुण घेत नारायणी मधून प्रथम क्रमांकावर

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

अध्यक्ष पूनम विजय पनपालिया व सागर श्रीराव संचालित नारायणी शिकवणी वर्गाची यशाची परंपरा कायम असून यावर्षी सुद्धा विक्रमी निकाल हा नारायणी शिकवणी वर्गाचाच लागला आहे. सीबीएसई व स्टेट बोर्ड वर्गाची शिकवणी नारायणी मध्ये घेतली जाते. यामध्ये सर्वच विद्यार्थी जवळपास पास झाले असून शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत विद्यार्थ्यांकडून कसून सराव करून घेतला. यामध्ये देवश्री धांडे, 96%, जयेश कावरे 95.6%
श्रेयश गावंडे92.8. सिद्धात बैस 92.4.सोहम टाले 90.8 हे विद्यार्थी प्रवीन्य प्राप्त असून हार्दिक पटेल, हर्षल वानखडे, निराली पनपालिया, अदिब अली, आदेश आरोडे, अमन गावंडे, अमन सावरकर, अनस हुसेन, अर्जित करणे, अर्जुन कोरपे, अथर्व डालके, अथर्व वानखडे, ईशा तिडके, ईश्वरी जवंजाळ, इशिता वडाळ, किमया भैया, कृष्णा भट्टड, कृष्णा लांबे, कृष्ण कोकाटे, मधुरा तिडके, मानसी राठोड, ओम गावंडे, ओम जांभळे, ओम वानखडे, प्रणव राणे, प्रसन्न बुरघाटे, प्रेम राजपूत, पूजा सोळंके, राज टाले, रितेश चुडे, समयरा घाणीवाले, शिव झवर, श्रेया लोहिया, श्रेयश गावंडे, यश टाले, वेदिका राळे, वैष्णवी गावंडे, त्रिजय सावळे, स्वरांगी गावंडे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय अध्यक्ष पूनम पनपालिया, संचालक सागर श्रीराव, शिक्षक दीपक भोपट, सुमित जळमकर, वर्षा गायकवाड, अनघा गावंडे, सोनिया काळे व तसेच आपल्या पालकांना देत आहेत. नारायणी कोचिंग क्लासेस तर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याकरिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Spread the love
[democracy id="1"]