शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट गोपाल पाटील अरबट यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व सैनिकांचा सत्कार समारंभाचे आयोजन

शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट
गोपाल पाटील अरबट
यांच्या वाढदिवसानिमित्त
रक्तदान शिबीर व सैनिकांचा सत्कार समारंभाचे आयोजन

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

उद्या शनिवार 13 मे रोजी गोपाल पाटील अरबट यांच्या जन्म दिनानिमित्त दर्यापूर शहरात रक्तदान शिबिर व सैनिकांचा सत्कार समारंभाचे आयोजन माहेश्वरी भवन दर्यापूर येथे उद्या शनिवार रोजी दुपारी पाच वाजता करण्यात आले आहे
त्याचबरोबर भारतमातेच्या संरक्षणार्थ देशाला सेवा अर्पित करनाऱ्या आजी माजी सैनिकांचा सुद्धा जाहिर सत्कार आयोजित केला आहे,तरी समस्त शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक शिवप्रेमी, युवावर्ग सह शहरातील नागरिकांनी बहुसंखेने उपस्थित राहन्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

Spread the love
[democracy id="1"]