अधिवक्ता मुकुंद नळकांडे, ऍड विद्यासागर वानखडे, ऍड जगदीश विल्हेकर, ऍड धर्मेंद्र आठवले वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी रिंगणात आज अजमावणार आपलं भाग्य
सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सर्वांची उमेदवारी आज मतदान
दर्यापूर ( तालुका प्रतिनिधी )
दर्यापूर वकील संघाची निवडणूक आज संपन्न होणार आहे त्यामध्ये अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले अधिवक्ता मुकुंद नळकांडे , ऍड विद्यासागर वानखडे, ऍड जगदीश विल्हेकर, ऍड धर्मेंद्र आठवले यांनी आपला उमेदवारी कायम ठेवून निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत आहे त्याचबरोबर विजयाची खात्री सुद्धा यावेळी करण्यात आली अधिवक्ता व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या सुपरीचीत हे सर्व आहेत हे सर्व वकील संघाचा कारभार व न्यायालयीन कारभार गतिमान करण्यासाठी व सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी यांची उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले दर्यापूर वकील संघामध्ये अनेक नामवंत वकील आपापल्या परीने आपापला उमेदवार निवडणार आहेत आज शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया दर्यापूर न्यायालयात संपन्न होणार आहे
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)