आकोला कामगार कार्यालयात कामगारांनि बजावले प्रोत्साहित पत्र,हिवरखेड येथील बांधकामगार संघटनेने १ मे महाराष्ट्र दिनी जागतिक कामगार दिन साजरा केला, विविध क्षेत्रातील कामगारांनि कामगार दिनाला विशेष महत्व देऊन हा दिवस मनवला, स्थानिक वार्ड क्र २ मधील बांधकाम कामगार मजूर संघटनेने आकोला बांधकामगार कार्यालयात हजेरी लावली, बांधकामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम व आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मजूर संघटनेला प्रोत्साहिट प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, हिवरखेडचे बांधकामगार गणेश राठोड, सत्यदेव तायडे, विलास बाभूळकर, संतोष राखोडे, आकाश ठवकर,संदीप राऊत, शिरू मानकर, उपस्थित होते,तर दुसरीकडे वनमजुरांनि कार्ला वृक्ष संगोपन मार्गावर कामगार दिन साजरा केला, या वृक्षानमुळे आम्हाला विविध कामे करायला मिळतात असे वनमजुरांनी सांगितले, सामाजिक वनीकरणचे आर,एफ ओ, बाबुराव गायकवाड, वनपाल सीमा बिटोळे, गजानन उमक, वनरक्षक संजय सुईवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजुर प्रदीप खिरोडकार, पवन गवई, अजय मानकर, संदीप राऊत, संतोष वानखडे, अमर पारडे, आधीनी कामगार दिन साजरा केला,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)