महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे अमरावती मध्ये

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे

यांची आज शासकीय विश्रामगृह अमरावती येथे काँग्रेस नेते तसेच पदाधिकारी यांच्यासमवेत भेट घेऊन स्वागत व चर्चा केली.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार यशोमतीताई ठाकूर,माजी मंत्री सुनीलभाऊ देशमुख,माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप,आमदार बळवंतरावजी वानखडे,बाळासाहेब हिंगणीकर,बबलूभाऊ शेखावत,विलासभाऊ इंगोले,हरिभाऊ मोहोड,सतीशराव हाडोळे,शिवाजीराव बंड,दयारामजी काळे,प्रकाशराव काळबांडे,संजयभाऊ वानखडे व इतर काँग्रेसचे नेते,पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]