संगीता गोविंद मेन यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर

संगीता गोविंद मेन यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर

उपसंपादक अंजनगाव एक्स्प्रेस महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी

https://m.indiamart.com/impcat/solar-power-systems.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=0724&utm_content=91

पंतजली, लोकजागर व सर्व सामाजसेवी संघटनेच्या वतीने साई मंगलम सुर्जी येथे सामजिक व रक्तदान चळवळीत योगदान असलेल्या.
संगीता गोविंद मेन यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी 40 रक्तदात्यानी रक्तदान केले.
सर्व रक्तदाते यांना संंन्मानचिन्ह व झाड भेट देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक मान्यवर तसेच डॉ.संदानंद बर्मा ब्लड बॅक परतवाडा व टिम सहीत
सर्व सामाजसेवी महीला संघटना व‌ सर्व सामाजीक संघटना, पत्रकार यांनी शुभेच्छा देत मोलाचे सहकार्य केले.

Spread the love
[democracy id="1"]