*अखेर पुर्णाजी खोडके यांच्या मागणीला यश…*
*जिओ नेटवर्क कनेक्टिटी प्रॉब्लेम मुळे. २ महिन्यांपासून ग्राहक झाले होते ग्रस्त..*
*चोहोट्टा बाजार येथील नेटवर्क समस्या दुर करुन 5 G सेवा सुरू ..*
अकोला प्रतिनिधी
अकोला: जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार व परिसरातील गेल्या दोन ते तीन महिन्यापासून नेटवर्क प्रॉब्लेम्स कनेक्टिटी प्रॉब्लेम, असल्या मुळे जिओ ग्राहकाला खूप परेशान चा सामना करावा लागत होता एकीकडे मोबाईल जीवनाशी वस्तू असून दुसरीकडे ग्राहक हे नेटवर्क ग्रस्त झाले आहे. त्वरित चोहोट्टा बाजार व परिसरातील येथील नेटवर्क प्रॉब्लेम
https://dir.indiamart.com/impcat/borewell-pumps.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=66&utm_term=industrialsupplies
कनेक्टिटी प्रॉब्लेम हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दूर करावा, चोहोट्टा बाजार व परिसरातील येथे 5 G सेवा हि त्वरित सुरू करण्यात यावी .अशी मागणी,
संबंधित टावर अधिकारी व जिओ अधिकारी व जिओ कंपनीचे अधिकारी यांचे कडे केली होती निवेदन इमेल द्वारा पाठवुन व दुरध्वनी वरुन केली होती रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केली होती..
गेल्या दोन महिन्यापासून नेटवर्क प्रोब्लेम, व समस्या..5 G सेवा ही बंद होती. या संदर्भात जिओ कस्टमर केअर. संबंधित अधिकारी यांच्याकडे,तसेच यांच्या माध्यमातून केली होती. आज दुपारी पासून 5 G सुरू करण्यात आली आहे. तांत्रिकी बिघाड इंटरनेट प्रॉब्लेम दुर करुन सेवा सुरू झाली आहे…
याकरिता मोबाईल स्टोअर जिओ दुकानदार यांनी पण वरिष्ठ अधिकारी यांचे कडे मागणी केली होती.
सर्वांचा प्रयत्नांला हे यश आले आहे…
पुर्णाजी खोडके
रयत शेतकरी संघटना विदर्भ युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
ग्राहकांनी खोडके यांचें सर्वत्र कौतुक….
नेटवर्क प्रोब्लेम समस्या सॉल झाल्याबद्दल ,व 5G सेवा जिओ ग्राहकांच्या सेवा ही सुरू झाल्याबद्दल मोबाईल जियो ग्राहकांच्या वतीने पुर्णाजी खोडके याचे सर्वत्र कौतुक होत आहे…
चोहोट्टा बाजार व परिसरातील इंटरनेट कनेक्ट प्रॉब्लेम सॉल करून ,5G सेवा आज दुपार पासून सुरू करण्यात आली आहे . बाकी काम हे दोन दिवसात पूर्ण होणार आहे. असे संबंधित जिओ चे अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले आहे….
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)