प्रसिद्ध युवा उद्योजक मान.श्री. अतुल पुरुषोत्तम लकडे यांच्या संत्रा कॅरेट निर्मितीच्या युनिटला मान. प्रकाश साबळे यांची भेट व पाहणी

प्रसिद्ध युवा उद्योजक मान.श्री. अतुल पुरुषोत्तम लकडे यांच्या संत्रा कॅरेट निर्मितीच्या युनिटला मान. प्रकाश साबळे यांची भेट व पाहणी… हरम रोड अचलपूर येथे श्री अतुल लकडे यांनी स्थापित केलेल्या प्लास्टिक संत्रा कॅरेट निर्मिती युनिट या भव्य फॅक्टरीला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश दादा साबळे यांनी भेट दिली व सर्व माहिती समजून घेतली.

Spread the love
[democracy id="1"]