भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निखिल घुरडे यांची नियुक्ती

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निखिल घुरडे यांची नियुक्ती

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधीकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असता निखील संतोषराव घुरडे यांची जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पदी २९ ऑक्टोंबर रोजी खासदार अनिल बोंडे जिल्हा अध्यक्ष भाजप, बादल कुलकर्णी प्रदेश महामंत्री भाजप युवा मोर्चा, रवि मेटकर प्रदेश सचिव भाजप युवा मोर्चा अजिंक्य वानखडे जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा यांच्या नेतृत्वात निखील घुरडे यांची नियुक्ती करण्यात आली

Spread the love
[democracy id="1"]