हिवरखेड बस्थांक परिसरात अखंड युवा सेनाच्या वतीने आवश्यक कागदपत्राचे महाशिबिर,
गरजू महिला पुरुषांनि आवश्यक कागदपत्राचा लाभ घ्या असे आव्हान करण्यात आले,
हिवरखेड एसटी बस्थांक परिसरात दिनांक १४ ऑक्टोबर पासून प्रारंभ करण्यात आला, या शिबिरात गरजू महिला आवश्यक कागदपत्रे करिता विधवा महिला पेंशन योजना, दिव्याग प्रमाण पत्र,निराधार योजना,मतदान कार्ड नोंदणी, आयुष्यमान कार्डाचा लाभ घेता येणार, या शिबिराचा प्रारंभ करण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,यावेळी अखंड युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, ग्रा प सदस्य रवी घुंगड, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खिरोडकार, मनसे अध्यक्ष रोहन झगडे, यांनी उपस्थिती दर्शवली, गरजू निराधार महिलांनी या शिबिराचा लाभ घ्या असे आव्हान अखंड युवा सेनेचे स,अध्यक्ष पियुष खिरैया, अ, रोहित इंगळे,उ,दर्शन संदीप खिरोडकार, प्र, राज भोपळे, उ,प्र, मित सेदानी, दर्शन ओंकारे, यांनी आव्हान केले,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)