अंजनगाव सुर्जी येथे तहसिलदार पुष्पा एम सोळंके (दाभेराव) नव्याने झाले रुजू
पत्रकार यांनी केले तहसिलदार यांचे स्वागत
महेन्द्र भगत सहसंपादक अंजनगाव एक्सप्रेस
अंजनगाव सुर्जी तहसिल कार्यालयात नव्याने तहसिलदार म्हणुन पुष्पा एम सोंळके (दाभेराव) ह्या आज दिनांक 5 ऑक्टोंबर 2023 रोजी नव्याने रुजु झाल्या त्या बद्धल अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पत्रकारांनी त्यांचे पुच्छ गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पदभार स्वीकारला आहे तसेच या वेळी बोलताना तहसिलदार यांनी सांगितले की तालुक्यातील नागरीकांना समान हक्क, वागणुक, सर्वांना न्याय देण्याची पुर्णपणे दक्षता घेणार असल्याचे सांगीतले यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता पत्रकार गजानन चांदुरकर,पत्रकार जयेंद्र गाडगे,पत्रकार महेंद्र भगत, पत्रकार श्रीकांत नाथे,शिवसेना शहर अध्यक्ष राजेंद्र आकोटकर उपस्थीत होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)