ग्रा.प. सावळापूर ता. अचलपूर येथे स्थानिक विकास आमदार निधी

ग्रा.प. सावळापूर ता. अचलपूर येथे स्थानिक विकास आमदार निधी

२०२२-२३ अंतर्गत ग्रा.पं.मालकीच्या महादेव मंदिर परिसरातील सभागृह बांधकाम करणे ₹१२ लक्ष या विकास कामाचे भूमिपूजन , तसेच ग्राम पंचायत भवनचे लोकार्पण – मा. श्री. अनिरुध्द उर्फ बबलुभाऊ देशमुख ( अध्यक्ष जिल्हा काँगेस ग्रामीण कमेटी अमरावती ) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्ष म्हणून आमदार बळवंतभाऊ वानखडे ( दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्र ) तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून – श्री श्रीधरभाऊ काळे ( महासचिव काँग्रेस कमिटी अमरावती ) , श्री नामदेवराव तनपुरे ( अध्यक्ष काँग्रेस कमिटी अचलपूर ) तसेच सरपंच , उपसरपंच , ग्रा.प. सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]